पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ढास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ढास   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : कोरडा खोकला येत असता घशातून येणारा आवाजरूपी शब्द.

उदाहरणे : म्हातारीच्या ढासेमुळे आज रात्रभर झोपलो नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गले का वह शब्द जो सूखी खाँसी के साथ निकलता है।

बुढिया की ढाँस ने आज रात ठीक से सोने नहीं दिया।
ढाँस
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : ज्यात कफ पडत नाही असा एक प्रकारचा कोरडा खोकला.

उदाहरणे : औषध घेऊनही त्याची ढास थांबत नाही.

समानार्थी : कोरडा खोकला, कोरडी उबळ, ठसका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की सूखी खाँसी जिसमें कफ न निकले।

लगातार दवा खाने के बाद भी उसका ठसका ठीक नहीं हुआ।
ठसका, ढाँस, ढाँसी, सूखी खाँसी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.