पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तडबुंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तडबुंड   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : कबुतराच्या आकाराचा, भुऱ्या रंगाचा, बिन शेपटीचा, लहान टोकदार चोचीचा पाणथळ पक्षी.

उदाहरणे : सरोवराच्या काठावर टिबुकली विहार करत आहे.

समानार्थी : टिबुकली, टुबुकली, पाणबुडा, पाणबुडी, बुडतुल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी में गोता लगाकर मछलियाँ पकड़ने वाला एक जल पक्षी।

झील में पनडुब्बियाँ तैर रही हैं।
चुरका, डुबडुबी, पनडुबी, पनडुब्बी, पनतिरी, पनतीरी, पानतिरी, वंजुलक

Small compact-bodied almost completely aquatic bird that builds floating nests. Similar to loons but smaller and with lobate rather than webbed feet.

grebe

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.