पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तन्मय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तन्मय   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखाद्या कामात किंवा विषयात पूर्णपणे गढून गेलेला.

उदाहरणे : वारकरी भजनात तल्लीन झाले

समानार्थी : गर्क, गुंग, चूर, तद्रूप, तल्लीन, दंग, निमग्न, मग्न, मशगूल, रत, रममाण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी कार्य या विषय में लीन या पूरी तरह से लगा हुआ हो।

पूजा में तल्लीन माताजी किसी तरह का व्यवधान नहीं चाहती।
अंतर्लीन, अनुरक्त, अनुरत, अनुसंरक्त, अन्तर्लीन, अभिनिविष्ट, अवगाहित, डूबा, डूबा हुआ, तदाकार, तन्मय, तल्लीन, दत्तचित्त, निमग्न, निरत, प्रवण, मगन, मग्न, मशग़ूल, मशगूल, मस्त, रत, लिप्त, लीन, विभोर, संसक्त, सन्नद्ध

Giving or marked by complete attention to.

That engrossed look or rapt delight.
Enwrapped in dreams.
So intent on this fantastic...narrative that she hardly stirred.
Rapt with wonder.
Wrapped in thought.
absorbed, captive, engrossed, enwrapped, intent, wrapped
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याचे मन एकाच गोष्टीवर स्थिर झाले आहे असा.

उदाहरणे : एकाग्र विद्यार्थ्याला यश मिळतेच

समानार्थी : एकचित्त, एकतान, एकाग्र, एकाग्रचित्त, स्थिरचित्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका चित्त या ध्यान किसी एक बात में लगा हो या जो पूरी लगन से किसी एक ही काम या बात में लीन हो।

एकाग्रचित्त विद्यार्थी ही अपना लक्ष्य प्राप्त करता है।
अनन्यचित्त, अनन्यमनस्क, एकचित्त, एकतान, एकाग्र, एकाग्र-चित्त, एकाग्रचित्त, चंचलतारहित, तन्मय, समाविष्ट, समावेशित, स्थिर-चित्त, स्थिरचित्त

Characterized by care and perseverance in carrying out tasks.

A diligent detective investigates all clues.
A diligent search of the files.
diligent

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.