पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तपशील शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तपशील   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / माहिती

अर्थ : एखाद्या गोष्टीतील सर्व घटकांची दखल घेऊन केलेले वर्णन.

उदाहरणे : त्यांनी खर्चाचा तपशील मंडळाला सादर केला

समानार्थी : विवरण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.