पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तपासून घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तपासून घेणे   क्रियापद

१. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : तपासण्याचे काम दूसर्‍याकडून करवून घेणे.

उदाहरणे : औषधांचा कागद मी परिचारिकेकडून तपासून घेतला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जाँचने का काम दूसरे से करवाना।

शिक्षक ने उत्तर पुस्तिका अपनी बेटी से जँचवाया।
जँचवाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.