पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तबला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तबला   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हिंदुस्थानी संगीतात ताल देण्यासाठी वापरली लाणारी अवनद्धवाद्याची जोडी.

उदाहरणे : त्याला लहानपणापासून तबला वाजवण्याची आवड आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ताल देने का एक वाद्य, जिसमें दो बाजे एक साथ बजते हैं।

जब उस्ताद ज़ाकिर हुसैन की अंगुलियाँ तबले पर थिरकने लगती हैं तो श्रोता वाह-वाह कह उठता है।
तबला

A small drum with one head of soft calfskin.

tabor, tabour
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : खैर, शिसव, बाभूळ इत्यादींच्या लाकडाचे, किंचित निमुळत्या तोंडावर चामडे मढवून त्यावर मधोमध शाईचा थर दिलेले, नळकांड्याच्या आकाराचे एक वाद्य.

उदाहरणे : तबल्यातून जो ध्वनी ऐकू येतो त्याला बोल असे म्हणतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ताल देने का एक बाजा जो काठ के खोखले कूंड पर चमड़ा मढ़ कर बनाया जाता है और जिसका मुँह बाँयें की अपेक्षा कम चौड़ा होता है।

तबलची तबला कस रहा है।
तबला, तब्ला, दाँयाँ, दायाँ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.