अर्थ : तमिळ भाषेत असलेला वा तमिळ भाषेशी संबंधित असलेला.
उदाहरणे :
सुब्रमण्यम् भारती ह्यांनी आपल्या काव्य रचनेने तमिळ कवितेचे नवे युग सुरू केले.
अर्थ : तामिळनाडूत राहणारा.
उदाहरणे :
तमिळ पोगळ खूप चांगला साजरा करतात.