पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तरळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तरळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / जाणीववाचक

अर्थ : अस्पष्टरीत्या भासू लागणे.

उदाहरणे : तिच्या डोळ्यापुढे उज्जयिनीतली सकाळ तरळली.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.