पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तळतळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तळतळणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : चीड, दुःख अनावर होणे.

उदाहरणे : ह्या सर्व गोष्टी ऐकून म्हातारी तळतळली.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.