पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तसबी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तसबी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जप करण्यासाठी वापरली जाणारी शंभर मण्यांची माळ.

उदाहरणे : फकीराच्या हातात जपमाळ होती.

समानार्थी : जपमाळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सौ दानों की वह माला जिसका प्रयोग मुसलमान जप के लिए करते हैं।

फकीर के हाथ में एक तसबीह थी।
तसबीह, तस्बीह

A string of beads used in counting prayers (especially by Catholics).

prayer beads, rosary

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.