पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तांगा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तांगा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सामान्यपणे एक घोडा जुंपलेली, दुचाकी, मागच्या बाजूने चढता येईल अशी घोडागाडी.

उदाहरणे : लहान मुलांना टांग्यात बसायला फार आवडते.

समानार्थी : टांगा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दो पहियों की एक प्रकार की घोड़ा-गाड़ी।

हम ताँगे पर सवार होकर शहर घूमने निकले।
टाँगा, टांगा, ताँगा, तांगा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.