पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ताठर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ताठर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : न नमणारा.

उदाहरणे : त्यांनी रशियाविरुद्ध ताठर भूमिका घेतली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो नम्य न हो या जिसे झुकाया न जा सके।

यह लोहे की छड़ अनम्य है।
सिकंदर के सामने पोरस अनम्य रहा।
अनमनीय, अनम्य, कठोर, दृढ, दृढ़

Resistant to being bent.

An inflexible iron bar.
An inflexible knife blade.
inflexible
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मीपणाचा ताठा असलेला.

उदाहरणे : अभिमानी माणसाचे इतरांशी जमणे कठीण असते.

समानार्थी : अभिमानी, अहंकारी, अहंमन्य, उन्मत्त, गर्विष्ठ, घमेंडखोर, घमेंडी, मग्रूर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.