पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ताठरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ताठरणे   क्रियापद

अर्थ : बराच वेळ हालचाल न केल्याने शरीराचे अवयव जड होणे.

उदाहरणे : रांगेत उभे राहून माझे पाय ताटकळले.

समानार्थी : ताटकळणे

२. क्रियापद / घडणे

अर्थ : शरीराची नाडी, नस इत्यादी ताठ होणे.

उदाहरणे : माझी मान आखडली आहे.

समानार्थी : आखडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर की किसी नाड़ी, पेशी आदि का कड़ा होना।

मेरी गरदन अकड़ गई है।
अँकड़ना, अकड़ना, ऐंठना

Become stiff or stiffer.

He stiffened when he saw his boss enter the room.
stiffen

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.