सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील तापलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तापलेला (विशेषण)

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात उष्णता आहे असा.

उदाहरणे : वज्रेश्वरीला उष्ण पाण्याची कुंडे आहेत

समानार्थी : उष्ण, उष्म, ऊन, गरम, तप्त

जिसमें उष्णता हो।

वसंत ऋतु के समाप्त होते ही हवा गर्म होने लगती है।
अशीतल, उष्ण, गरम, गर्म, ताबदार
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तापलेल्या स्थितीत असलेला.

उदाहरणे : गरम तव्यावरच पोळी भाजायला हवी.

समानार्थी : गरम, तप्त

३. विशेषण / वर्णनात्मक / उष्णतादर्शक

अर्थ : जो तापवला आहे किंवा तापला गेला आहे असा.

उदाहरणे : तापलेल्या भांड्याला हात लावताच चटका बसला.

समानार्थी : तप्त, तापवलेला

जिसे तपाया गया हो या तपा हुआ।

तप्त बर्तन को छूते ही हाथ जल गया।
अनुतप्त, आतप्त, उत्तापित, उष्ण, गरम, गर्म, तपा, तपाया, तपित, तपु, तप्त, तापयुक्त, तापित, ताबदार, परितप्त, प्रतप्त

Made warm or hot (`het' is a dialectal variant of `heated').

A heated swimming pool.
Wiped his heated-up face with a large bandana.
He was all het up and sweaty.
heated, heated up, het, het up