पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तारागृह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तारागृह   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : िद्यार्थ्यांना तसेच लोकांना आकाशाची माहिती देण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी, ग्रह आणि तार्‍यांच्या भ्रमणासहित रात्रकालीन आकाश दाखवण्यासाठीचे गोल छत असलेले गृह.

उदाहरणे : शाळेतील मुले आज तारांगण बघायला गेली आहेत..

समानार्थी : खगोलालय, तारांगण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मकान जहाँ लोगों को शिक्षित करने या उनके मनोरंजन के लिए ग्रहों और तारों की गतिशील दृश्यों सहित रात्रिकालीन आकाश को दिखलाने के लिए गोल छत होती है।

शिक्षिका आज बच्चों को तारागृह ले गई थीं।
कृत्रिम नभमंडल, कृत्रिम नभमण्डल, तारा गृह, तारा घर, तारा-गृह, तारा-घर, तारागृह, ताराघर, प्लेनेटेरियम

A building housing an instrument for projecting the positions of the planets onto a domed ceiling.

planetarium

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.