पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तिरढी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तिरढी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : प्रेत वाहून नेण्यासाठी असलेले बांबू व तरटाचे साधन.

उदाहरणे : त्याची तिरडी उचलताच सर्व रडू लागले.

समानार्थी : ताटी, तिरडी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.