पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तीव्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तीव्र   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : खूप जोर असलेला.

उदाहरणे : वारे प्रबळ वेगाने वाहत होते.
त्याला विमानात बसायची उत्कट इच्छा होती.

समानार्थी : उत्कट, प्रबल, प्रबळ

जोर का।

प्रबल वेग से हवा चल रही है।
यहाँ पानी का प्रवाह उग्र है।
बाहर तेज धूप है।
अमंद, अमन्द, आपायत, इषित, उग्र, उच्चंड, उच्चण्ड, उत्कट, कड़ा, कड़ाके का, तीक्ष्ण, तीव्र, तेज, तेज़, दुर्दम, प्रचंड, प्रचण्ड, प्रबल, वृष्णि, हेकड़
२. विशेषण / वर्णनात्मक / चवदर्शक

अर्थ : फार तिखट व तोंडाची आगआग होईल अशा चवीचा.

उदाहरणे : आमटी आज झणझणीत झाली होती.
तिखट जेवण पचण्यास जड असते.

समानार्थी : जलाल, जहाल, झणझणीत, तिखट

३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अतिशय विषारी.

उदाहरणे : जहाल विषामुळे त्याचा मृत्यू झाला.

समानार्थी : उग्र, कडक, जहाल, जालिम

४. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : साधारणपेक्षा मोठ्या आवाजात.

उदाहरणे : देसाईंनी तीव्र स्वरात प्रश्न केला.

साधारण से ऊँचा।

बच्चे तीव्र स्वर में गा रहे थे।
अमंद, अमन्द, तीक्ष्ण, तीव्र, तेज, तेज़, बुलंद, बुलन्द

Characterized by or producing sound of great volume or intensity.

A group of loud children.
Loud thunder.
Her voice was too loud.
Loud trombones.
loud

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.