पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तुरपणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तुरपणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापडाचे शेवटचे टोक आत घेऊन दुमड देऊन शिवण्याची एक पद्धत.

उदाहरणे : ह्या पॅन्टची तुरपणी निघाली आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.