पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तुर्कस्तान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : मुख्यतः आशियात व काही अंशी युरोपात समाविष्ट असलेला मध्यपूर्वेतील एक देश.

उदाहरणे : शर्करा कंद हे तुर्कस्तानतील तिसर्‍या क्रमांकाचे महत्त्वाचे नगदी पीक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मध्य एशिया का एक देश।

तुर्किस्तान कभी पूर्व और पश्चिम का व्यापारिक केन्द्र था।
टर्की, टर्की गणराज्य, तुर्क़िस्तान, तुर्क़ी, तुर्क़ी गणराज्य, तुर्किस्तान, तुर्की, तुर्की गणराज्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.