पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तुलना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तुलना   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : दोन वा अधिक वस्तूंतील गुण इत्यादींच्या संदर्भातील कमीअधिकपणा वा बरेवाईटपणाचा विचार.

उदाहरणे : दोन गोष्टींत काही साम्य नसेल तर त्यांची तुलना अशक्य होईल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कई वस्तुओं के गुण, मान आदि के एक दूसरे से कम या अधिक अथवा उनके अच्छे या बुरे होने का विचार।

राम की तुलना में श्याम अधिक चतुर है।
अपेक्षा, तुलना, मुक़ाबला, मुक़ाबिला, मुकाबला, मुकाबिला

Relation based on similarities and differences.

comparison

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.