पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तृतीय पुरूष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : व्याकरणात वक्ता व श्रोता सोडून ज्याज्या बद्दल बोलले जाते ते.

उदाहरणे : तो,ती,ते हे तृतीय पुरूषचे प्रकार आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्याकरण में वक्ता और श्रोता को छोड़कर वह पुरुष जिसके बारे में कुछ कहा जाता है।

वह, वे, यह, ये अन्यपुरुष के रूप हैं।
अन्य पुरुष, अन्यपुरुष

Pronouns and verbs that are used to refer to something other than the speaker or addressee of the language in which they occur.

third person

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.