पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तेढ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तेढ   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्याबद्दल मनात घर करून बसलेली अपकाराची तीव्र भावना.

उदाहरणे : त्याने माझ्याशी उगाचच वैर धरले

समानार्थी : अदावत, डाव, दावा, दुशमनकी, दुशमनगरी, दुशमनगिरी, दुशमनी, दुश्मनी, वाकडेपणा, वैमनस्य, वैर, वैरभाव, शत्रुत्व


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The feeling of a hostile person.

He could no longer contain his hostility.
enmity, hostility, ill will
२. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : सौजन्यादींच्या अभावामुळे अप्रिय असण्याचा भाव.

उदाहरणे : भैरवदादाला किसनच्या आवाजातला कडवटपणा जाणवला असावा.

समानार्थी : अढी, कटुता, कडवटपण, कडवटपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक दूसरे के प्रति होने वाली दुर्भावना की अवस्था या भाव।

मन में भरी कटुता को निकाल दो।
कटुकत्व, कटुता, कटुत्व, कड़वापन, कड़वाहट, कड़ुआपन, कड़ुआहट, कड़ुवापन, कड़ुवाहट, तल्ख़ी, तल्खी

A feeling of deep and bitter anger and ill-will.

bitterness, gall, rancor, rancour, resentment
३. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : नकारात्मक भावना.

उदाहरणे : त्या दोघींमधील भांडण संपले पण अढी मात्र राहिली.

समानार्थी : अढी, ठुसठुस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कारण वश मन में उत्पन्न दुर्भावना।

उन दोनों में मित्रता तो हुई लेकिन गाँठ रह ही गई।
गाँठ, गांठ, घुंडी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.