पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तेवीस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तेवीस   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : वीस अधिक तीन मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : तेवीसचा पाढा मला अर्धाच येतो.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : इंग्रजी महिन्यातील तेविसाव्या दिवशी येणारी तारीख.

उदाहरणे : ह्या महिन्याच्या तेवीसला रमेश परदेशातून येणार आहे.

समानार्थी : तेवीस तारीख, २३, २३ तारीख

तेवीस   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : वीस अधिक तीन.

उदाहरणे : या अपघातात तेवीस लोक जखमी झाले

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.