पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तोतरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तोतरा   नाम

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात तोतरेपणा आहे असा.

उदाहरणे : श्यामा अता तोतर्‍या भाषेत बोलते.

२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : तोतरे बोलणारी व्यक्ती.

उदाहरणे : त्या तोतर्‍याला गप्प बसायला सांग.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अस्पष्ट बोलनेवाला व्यक्ति।

तोतलों में हीन भावना आ जाती है।
तुतरा, तुतला, तोतर, तोतरा, तोतला

A speaker who lisps.

lisper

तोतरा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तोतरे बोलणारा.

उदाहरणे : तो तोतरा मुलगा काय बोलतो ते कळतच नाही.

समानार्थी : बोबडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तुतलाकर बोलनेवाला।

तोतले बच्चे की बात मैं समझ नहीं पा रहा था।
तुतरा, तुतला, तोतर, तोतरा, तोतला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.