पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तोतापुरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तोतापुरी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : आंब्याचा एक प्रकार.

उदाहरणे : सध्या बाजारात तोतापुरी आणि दशेरी दिसत नाही.

समानार्थी : तोतापुरी आंबा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का आम।

आजकल बाजार में तोतापरी और दशहरी आम नहीं दिखाई दे रहे हैं।
तोतापरी, तोतापरी आम, तोतापुरी, तोतापुरी आम

Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.

mango
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : तोतापुरी आंब्याचे झाड.

उदाहरणे : तोतापुरीला खूप आंबे लागले आहेत.

समानार्थी : तोतापुरी आंबा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तोतापरी आम का पेड़।

बंदर तोतापरी पर चढ़े हुए हैं।
तोतापरी, तोतापरी आम, तोतापुरी, तोतापुरी आम

Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.

mangifera indica, mango, mango tree

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.