पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तोफ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तोफ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आत दारुगोळा भरून तो मारण्याचे यंत्र.

उदाहरणे : इंग्रजांनी झाशीच्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक अस्त्र जिसमें गोला रखकर शत्रुओं पर छोड़ा जाता है।

नई तोपों का परीक्षण आवश्यक है।
युद्ध आरम्भ होते ही तोपें आग उगलने लगीं।
तोप

Heavy gun fired from a tank.

cannon

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.