पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तोबरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तोबरा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हरभरे, चंदी इत्यादी आत भरून घोड्याच्या तोंडाला लावावयाची कातड्याची, पडमाची पिशवी.

उदाहरणे : घोडा तोबर्‍यामध्ये ठेवलेले हरभरे खात होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चमड़े या टाट का वह थैला जिसमें दाना भरकर घोड़े को खिलाने के लिए उसके मुँह पर बाँधते हैं।

घोड़ा तोबड़े में रखा दाना खा रहा है।
तोबड़ा, थोबड़ा, वक्त्रपट्ट

A canvas bag that is used to feed an animal (such as a horse). Covers the muzzle and fastens at the top of the head.

feedbag, nosebag

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.