पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तोल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तोल   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : सर्व बाजूंनी बल सारखे असल्याने गोष्ट सरळ राहते ती स्थिती.

उदाहरणे : उतारावरून धावताना त्याचा तोल गेला

समानार्थी : झोक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.