पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील त्रिशंकु शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

त्रिशंकु   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक राजा ज्यांनी सशरीर स्वर्गात जाण्यासाठी यज्ञ केला होता पण देवतांच्या विरोधामुळे ते अधांतरी लटकत राहिले.

उदाहरणे : त्रिशंकु हे एक सूर्यवंशीय राजा होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक राजा जिन्होंने सशरीर स्वर्ग जाने के लिए यज्ञ किया था पर देवताओं के विरोध के कारण वे अधर में ही लटक गये।

त्रिशंकु एक सूर्यवंशी राजा थे।
त्रिशंकु

An imaginary being of myth or fable.

mythical being

त्रिशंकु   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : धड इकडेही नाही आणि धड तिकडेही नाही असा.

उदाहरणे : नोकरी सोडावी किंवा नाही या विचाराने त्याचा अगदी त्रिशंकु झाला आहे.

समानार्थी : त्रिशंकू

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.