सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नव्वद अधिक तीन मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : त्र्याण्णव ही एक विषम संख्या आहे.
अर्थ : नव्वद अधिक तीन.
उदाहरणे : या वर्षी त्र्याण्णव हजार भाविक कुंभ मेळ्यात आले
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
नब्बे और तीन।
स्थापित करा