पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थोटका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

थोटका   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तुटल्यामुळे वा कापला गेल्याने संपूर्ण राहिलेला नाही असा.

उदाहरणे : अपघातात पाय तुटतो तेव्हा उरलेला थोटका पाय बरा होताना त्याच्या टोकाशी रक्तमांसाचा एक गट्टू साखाळून बसतो.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.