पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दगडफूल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दगडफूल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : पावसाळ्यात दगडावर वा लाकडावर उगवणारी एक प्रकारची वनस्पती.

उदाहरणे : औषधात व मसाल्यात दगडफूल वापरतात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.