पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दट्ट्याचा दांडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : पिस्टन वर खाली करण्यासाठी लावलेला दांडा.

उदाहरणे : दट्ट्याचा दांडा तुटल्यामुळे सायकलीत हवा भरता आली नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पिस्टन में की छड़ जो घूमती है या पिस्टन को घुमाती है।

इस पिस्टन का पिस्टन रॉड टेढ़ा हो गया है।
पिस्टन छड़, पिस्टन दण्ड, पिस्टन रॉड, मुषली-दंड, मुषलीदंड

Connecting rod that moves or is moved by a piston.

piston rod

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.