पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दणकट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दणकट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / शक्तीदर्शक

अर्थ : शारीरिक बळ असलेला.

उदाहरणे : त्याच्या बरोबर सतत एक बळकट अंगरक्षक असे

समानार्थी : तगडा, धिप्पाड, बळकट

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पोलादासम मजबूत.

उदाहरणे : ह्या पैलवानाचे शरीर पोलादी आहे.

समानार्थी : कणखर, पोलादी, बळकट, मजबूत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फौलाद जैसा मजबूत।

इस पहलवान का शरीर फौलादी है।
फ़ौलादी, फौलादी

Resembling steel as in hardness.

Steely eyes.
Steely nerves like those of a steeplejack.
steely

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.