पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दबावगट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दबावगट   नाम

१. नाम / समूह

अर्थ : सत्तेवर नसलेली पण सरकारच्या धोरणांवर प्रभाव टाकणारी संघटना.

उदाहरणे : दबावगटांचा विरोध असल्याने शासनाने हे विधेयक मांडलेच नाही.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.