सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : श्रमामुळे शरीरात शैथिल्य येणे.
उदाहरणे : तो दिवसभर लाकडे फोडून दमला
समानार्थी : थकणे, भागणे, शिणणे
परिश्रम करते-करते इतना शिथिल होना की फिर और परिश्रम न हो सके।
Exhaust or get tired through overuse or great strain or stress.
अर्थ : थकून जाणे.
उदाहरणे : दिवसभर मुलांच्या मागे धावून-धावून आई थकली.
समानार्थी : थकणे
कोई काम करते-करते ऐसी स्थिति में पहुँचना कि मन में उस काम को करने का उत्साह न रह जाय।