पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दशांश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दशांश   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / गणित

अर्थ : अपूर्णांक संख्या दाखवण्यासाठी केलेले . असे चिन्ह.

उदाहरणे : रात्रीचे तापमान दहा दशांश नऊ(१०.९) सेल्सियस होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गणित में इकाई से कम मान अथवा इकाई का कोई अंश सूचित करने वाला वह चिन्ह जिसको भाग देनेवाला अंक दस या उसका दस गुना, सौ गुना, हज़ार गुना आदि हो।

तीन दशमलव सात का अर्थ है पूरे तीन और एक के दस भागों में से सात भाग।
डेसीमल, दशमलव

The dot at the left of a decimal fraction.

decimal point, percentage point, point
२. नाम / भाग

अर्थ : दहावा हिस्सा.

उदाहरणे : हे काम अजून दशांशानेही झालेले नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दसवां हिस्सा या भाग।

प्रताप को अपनी पैतृक संपत्ति का दशांश ही मिला।
दशमांश, दशांश

A tenth part. One part in ten equal parts.

one-tenth, ten percent, tenth, tenth part

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.