पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दाट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दाट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा.

उदाहरणे : कालडोंगरीची झाडी घनदाट आहे.

समानार्थी : गच्च, गर्द, गुडुप, घनघोर, घनदाट, घोर, निबिड, सघन

जिसके अवयव या अंश पास-पास या सटे हों या जो बहुत पास-पास हों।

शिकार सघन वन में प्रवेश कर गया और शिकारी खाली हाथ लौट आया।
अबिरल, अविरल, गझिन, गहन, गुंजान, घना, घनेरा, निविड़, निविरीस, बीझा, संघात, सघन, सङ्घात
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : खूप जवळीक असलेला.

उदाहरणे : आपला व श्रीपादचा घनिष्ठ संबंध आहे

समानार्थी : गाढ, घनिष्ठ, जिगरी, जिवलग, जिवाभावाचा, जीवश्चकंठश्च, दृढ

बहुत निकट का या बहुत घनिष्ठ।

मुकेश मेरा घनिष्ठ मित्र है।
मोहन और सोहन में गाढ़ी मित्रता है।
अंगरंगी, अंतरंग, अंतरंगी, अनन्य, अन्तरंग, अन्यतम, अभिन्न, आत्मिक, आत्मीय, इष्ट, गाढ़ा, घनिष्ठ, जिगरी, दिली, प्रगाढ़

Marked by close acquaintance, association, or familiarity.

Intimate friend.
Intimate relations between economics, politics, and legal principles.
intimate
३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : पाण्याचा अंश कमी असलेले.

उदाहरणे : वरण फार घट्ट झाले होते

समानार्थी : घट्ट

जो बहुत ही तरल न हो अपितु ठोसाद्रव की अवस्था में हो या जिसमें जल की मात्रा कम हो।

दूध खौलते-खौलते बहुत ही गाढ़ा हो गया है।
गाढ़ा

Of or relating to a solution whose dilution has been reduced.

concentrated
४. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याच्या भागांचे वा अंशांचे दर एकक क्षेत्रफळाशी अथवा दर एकक घनफळाशी असणारे प्रमाण हे सर्वसामान्याच्या तुलनेत अधिक आहे असा.

उदाहरणे : कोलडोंगरीची झाडी घनदाट आहे.

समानार्थी : गच्च, गर्द, गुडुप, घनघोर, घनदाट, घोर, निबिड, सघन

पास-पास बसा हुआ।

वह घनी बस्ती में रहता है।
घना, सघन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.