पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दाम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दाम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तांब्याचे जुने नाणे.

उदाहरणे : अकबराच्या काळात दाम चलनात होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ताँबे का पुराना सिक्का जो एक दमड़ी के तीसरे भाग और एक पैसे के चौबीसवें भाग के बराबर होता था।

अकबर के जमाने में दाम का प्रचलन था।
दाम
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : राजकारणामध्ये शत्रुपक्षातील लोकांना धन देऊन वश करण्याची नीती.

उदाहरणे : त्याने दाम या नीतीचा वापर करून शत्रुपक्षातील काही सदस्यांना आपल्याकडे वळवून घेतले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राजनीति में शत्रु-पक्ष के लोगों को धन द्वारा वश में करने की नीति।

उसने दामनीति द्वारा शत्रु पक्ष के कुछ सदस्यों को अपनी ओर मिला लिया।
दाम, दामनीति

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.