पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दासानुदास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : नम्रपणाने बोलणार्‍याने आपला अत्यंत हलका दर्जा दर्शवण्यासाठी स्वतः लावून घेतलेले उपपद.

उदाहरणे : पत्रात नम्रपणा दर्शवण्यासाठी दासानुदास या शंब्दाचा वापर केला जात असे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.