पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दिंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दिंड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : गव्हाच्या पिठाच्या पोळीत शिजवलेले गुळाचे पुरण भरून वाफवून केलेला पदार्थ.

उदाहरणे : नागपंचमीला दिंड करतात.

२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान द्वार किंवा दार.

उदाहरणे : तो थोडेसे वाकून दिंडीतून बाहेर निघाला.

समानार्थी : दिंडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटा द्वार या दरवाजा।

उसने द्वारी से निकलने के लिए सिर झुकाया।
दुवारी, द्वारी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.