पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दिवाणखाना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पाहुणे मंडळी जिथे बसतात ती सामान्यपणे घराची पहिली किंवा दुसरी खोली.

उदाहरणे : जोशी काका कधीचे दिवाणखान्यात तुमची वाट पाहत बसले आहेत.

समानार्थी : बैठक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घर के बाहरी भाग का वह कमरा जहाँ बड़े आदमी बैठते और सब लोगों से मिलते हैं।

अतिथि बैठक में आपका इंतज़ार कर रहे हैं।
दीवान-ख़ाना, दीवान-खाना, दीवानख़ाना, दीवानखाना, बरोठा, बैठक, हाल, हॉल

A room in a private house or establishment where people can sit and talk and relax.

front room, living room, living-room, parlor, parlour, sitting room
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मोठ्या घरांमध्ये असलेली बैठकीची प्रमुख खोली.

उदाहरणे : नेताजी दिवाणखान्यातील लोकांशी मनसोक्त गप्पा मारत होते.

समानार्थी : बैठकीची खोली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़े आदमियों के मकान में वह बड़ा कमरा या बैठक जिसमें आने-जानेवाले लोग बैठते हैं।

नेताजी बैठक घर में बैठकर लोगों की बात सुन रहे थे।
दरीख़ाना, दरीखाना, बैठक घर

A formal room where visitors can be received and entertained.

drawing room, withdrawing room

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.