पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दीप्तिमान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : श्रीकृष्णाचा एक पुत्र.

उदाहरणे : दीप्तिमान हे सत्यभामाच्या पोटी जन्मले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

श्रीकृष्ण के एक पुत्र।

दीप्तिमान् सत्यभामा के गर्भ से उत्पन्न हुए थे।
दीप्तिमान, दीप्तिमान्

An imaginary being of myth or fable.

mythical being

दीप्तिमान   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तेजाने युक्त असा.

उदाहरणे : तपश्चर्येमुळे त्याचा चेहरा तेजस्वी दिसू लागला

समानार्थी : उज्ज्वल, उज्ज्वलित, तेजःपुंज, तेजस, तेजस्वी, तेजोमय, देदीप्यमान, प्रकाशमान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.