पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुष्फेन पाणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : खनिजे जास्त असल्यामुळे ज्यात साबणाचा फेस सहज होत नाही असे पाणी.

उदाहरणे : दुष्फेन पाण्याचा घरगुती वापरासाठी उपयोग होत नाही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लवण मिला जल जो साबुन के साथ झाग नहीं बना पाता।

कठोर जल से कपड़े धोने में कठिनाई होती है।
कठोर जल, भारी जल, भारी पानी

Water that contains mineral salts (as calcium and magnesium ions) that limit the formation of lather with soap.

hard water

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.