सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गायी, म्हशी इत्यादींचे दूध काढणे.
उदाहरणे : सायंकाळी दादाने गायीची धार काढली
समानार्थी : दुभणे, दोहणे, दोहन करणे, धार काढणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
गाय, भैंस आदि के थन से दूध निकालना।
Take milk from female mammals.
स्थापित करा