पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दूषित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दूषित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक
    विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अस्वच्छ व भेसळ असलेले.

उदाहरणे : कारखान्यातून निघणार्‍या अवशिष्टपदार्थांमुळे नदी व तलावाचे पाणी दूषित होते
दूषित पाणी प्यायल्यामुळे त्याला वांत्या होऊ लागल्या

समानार्थी : प्रदूषित

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अस्वच्छता, भेसळ इत्यादी दोष असलेला.

उदाहरणे : दूषित पाणी प्यायल्यामुळे अनेक आजार होतात.

समानार्थी : खराब, प्रदूषित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें दोष हो।

दूषित जल पीने से कई बीमारियाँ होती हैं।
अपवित्र, अपुनीत, अविशुद्ध, अशुद्ध, ख़राब, दूषित, दोषपूर्ण, दोषयुक्त, दोषिक, दोषित

Having a defect.

I returned the appliance because it was defective.
defective, faulty

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.