अर्थ : ज्याने देणे दिले आहे ती व्यक्ती.
उदाहरणे :
देणेकरी घराबाहेर येऊन रोज ओरडाआरडा करू लागले.
समानार्थी : धनको
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्याचे देणे बाकी असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
त्या देणेकऱ्याने अजून माझे पैसे परत केले नाही.
समानार्थी : देणेदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :