पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देशत्यागी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देशत्यागी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : देशाचा त्याग केला आहे किंवा देश सोडून निघून गेला आहे तो.

उदाहरणे : देशत्यागी चिकित्सक बारा वर्षांनी आपल्या मायदेशी परतला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अपने देश को छोड़कर चला जाय।

देशत्यागी चिकित्सक बारह साल के बाद स्वदेश लौट आया।
देशत्यागी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.