अर्थ : मोठी जाड दोरी.
उदाहरणे :
विहिरीत पडलेल्या माणसाला वर काढण्यासाठी त्याने दोर पाण्यात टाकला.
तो कासर्याच्या मदतीने विहिरीत उतरला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A very strong thick rope made of twisted hemp or steel wire.
cable