सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दोष देण्याची क्रिया.
उदाहरणे : आता त्याला दोष देणे सोडून दे.
समानार्थी : दोषणे, नाव ठेवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कोसने की क्रिया।
अर्थ : शाप दिल्यासारखे एखाद्याविषयी वाईट बोलणे.
उदाहरणे : सकीला तिच्या नवर्याला सतत शिव्या देत असते.
समानार्थी : बोल लावणे, शिव्या देणे
शाप के रूप में गालियाँ देना।
स्थापित करा